हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.

मार्केट मधी विविध प्रकारचे मार्बल मिळतात. अगदी लोकप्रिय मधी : इटालियन, माकराना, साधा मार्बल

यात पण हरेक मधी अनेक उप-प्रकार आहेत. प्रचंड किंमतीत पण फरक आहे. मार्बल किंमत शहर प्रमाणे अँड मागणी अनुसार बदलतात.

उदाहरणार्थ : जर तुमचे घर ५०० चौरस फूट असेल आणि ३५० चौरस फूट कार्पेट असेल. आपण बघू कि जर तुमि ३५० चौरस फूट मार्बल चा ऑर्डर दिला. येथे आपण मोजणी करू खर्च येईल किती.

इथे बघू एक प्रकारचे इटालियन मार्बल चा दर ३५० चौरस फूट आहे.
त्यामुळे आपले खर्च ३५० * ३५० = ~ रुपये असेल. १.२० लाख येईल

मार्बल शिवाय तुम्ही देखील Marbonite टाइल्स वापरून पैसे भरपूर वाचवू शकता. किंवा आपण दोन्ही एकत्र मार्बल आणि टाईल्स वापरू शकतो.

आता मजूर खर्च बघून घेहू. नवीन मार्बल फ्लोअरिंग बसवणयत काय काय कार्य आहेत ते बघू:
१) तोडफोड ( जर आधी फ्लोरिंग बसवलेले असेल तर ते अधी काढावे लागेल.
२) मार्बल बसवणे आणि कटिंग
३) मिरर पॉलिशिंग

मी एका कॉन्ट्रॅक्टर शी चर्चा केली मार्बल फ्लोरिंग करणायचा अंदाजे दार किती होणार बांदलोरे आणि चेन्नई मढी.
350 चौरस फुट जागेला (ठराविक 1 बीएचके होम)

तोडफोड करण्याचा खर्च

दर (रु. १५)
१५ x ३५० चौ. फूट = रु ५२५०

मार्बल च्या कटिंग आणि फ़िक्सिन्ग मटेरियल बरोबर

दार ( रु . ११०)
११० x ३५० चौ. फूट = रु ३८,५००

मिरर पॉलिशिंग

दर (रु. २५) २५ X ३५० चौ. फूट = रु ८७५०

एकूण = (५२५० + ३८५०० + ८७५०) = रु. ५२५००

दर वरील योग्य वाळू, सिमेंट आणि इतर साहित्य समावेश आहे. मार्बल किंमत मोजलेली नसते

मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली यांचे मार्बल फ्लोरिंग चे दार तपशील मढी दिलेत. तरी पण जर तुमि मार्बल किव्हा व्हिट्रीफाइड टाईल्स पर्याय दिलेत, इथे डिटेल मढी ऍनालिया दिले आहेत व्हिट्रीफाइड टाईल्स फ्लोरिंग च्या खर्च मुंबई, पुणे, बंगलोर आणि दिल्ली मधी.

कृपया हे पहा: दार वरती दिलेले हे फक्त अंदाज येण्यासाठी आहे. तुम्हाला दुसरे कॉन्ट्रॅक्टर मिळतील आणि दार पण चांगले मिळतील.

हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.