हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.

महत्वाचे: घर मालकनी किचन हूड किंवा चिमणी कंपनी वरून स्थापित केवळ तंत्रज्ञ असेल तयांच्या कडून बसवा.

येथे किचन मधी दोन प्रकारचे किचन हूड आहेत डक-एबल (Ducted) आणि Recirculation-एबल (Duct less).

डाक-एबल किचन होड चे पारकर, डक पाईप हि फिक्स असते जी चिमणीला जोडली असती उष्णता काढण्या साठी, गंध, धूर व इतर कान घरातून काढयसाठी. तर Recirculation-एबल / recyclable किचन हूड, अशुद्धी, धूम्रपान, गंध इत्यादी फिल्टर आणि ताजा हवा प्रसारित करते.

दोन पैकी डकएबल चिमणी अधिक प्रभावी असल्याचे कळते. रीसायकल चिमणी हि जास्त करून ताया घरात लावतात जिथे डक लावता येत नाही.

पण किचन हूड लावण्या आधी काही गोष्टी लक्षात काळजी पूर्वक घायवी लागते जसे कि गॅस आणि चिमणीचा मधील अंतर. जास्त करून उंची ठरवली असते जसे कि गॅस आणि चिमणी यांचा मधी कमीत कमी २६ इंच आणि जास्तीत जास्त ३० इंच असली पाहिजे.

काही हरकत नाही कुटल्या प्रकारचे गॅस तुमी वापरत असू मग इलेक्ट्रिक गॅस, साधा गॅस किव्हा बिल्ट इन होब , सगळ्या मधी अंतर सारखे असतात. अंतर २६ पेक्षा कमी “किंवा ३० पेक्षा जास्त” होणार नाही.

जर २६ इंच पेक्षा कमी अंतर असेल गॅस आणि चिमणी / किचन हूड यामधी तर आग लागण्याची शक्यता असते. जसे कि अंतर कमी असते आणि गॅस कोणतेही भांडी ना ठेवता गॅस चालू असेल तर. चिमणीचे कार्य हे आहे कि जेव्हा ते चालू करू तेव्हा फॅन चालू होतो आणि ते हवं ओढते आणि ताया मुले आग लागू शकते..

तसेच, जर गॅस आणि चिमणीचा मधी अंतर जास्त असेल, तर चिमणी च्या कामगिरी मधी  किव्हा क्षमता कमतरता होते.  जर २६ इंच ते ३० इंच हे अंतर नाही ठेवले किव्हा ३० इंच पेक्षा जास्त असेल तर, किचन आणि घरा मधी धूर, उष्णता, गंध आणि अशुद्धी वाटेल. असे होऊ शकते जस ३० इंच पेक्षा जास्त अंतर असले तर. म्हणून, जर मोठे परिणाम टाळण्यासाठी आणि कामगिरी चिमणीची चांगली असावी म्हणून गॅस आणि चिमणी चे अंतर बरोबर असावे.

हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.