Articles in Marathi language.
किचन – इलेक्ट्रिक चिमणी (Chimney) व एक्झॉस्ट फॅनचा फरक
भारतात किचन मधी चिमनी किती महत्त्वाचे आहे? काही दिवसा आधी एका आधुनिक घर मालकाचा फोन आला होता विकरायला कि, "चिमणी पेक्षा / ऍक्झॉस्ट फॅन अधिक महत्त्वाचे आहे का ?? आम्ही सांगितले ... आजकालच्या जगात प्रदूषण खूप महत्त्वाचे आहे जेथे, एक्झॉस्ट फॅन पुरेसे नाही. आमच्या मते घर मला फक्त किचन मधील धूर बाहेर काढयसोठी एक्झॉस्ट फॅन