भारतात किचन मधी चिमनी किती महत्त्वाचे आहे?

काही दिवसा आधी एका आधुनिक घर मालकाचा फोन आला होता विकरायला कि, “चिमणी पेक्षा / ऍक्झॉस्ट फॅन अधिक महत्त्वाचे आहे का ??

आम्ही सांगितले …

आजकालच्या जगात प्रदूषण खूप महत्त्वाचे आहे जेथे, एक्झॉस्ट फॅन पुरेसे नाही. आमच्या मते घर मला फक्त किचन मधील धूर बाहेर काढयसोठी एक्झॉस्ट फॅन म्हणून चिमणी वापरण्यासाठी सूचित करतो, आणि इत्यादी इतर अशुद्धी जसे कि कार्बन, अन्न कण, तेलकट पणा हेवी कॉम्प्लिकेटेड गॅसिस (heavy complicated gaseous) इत्यादी हे चिमणी बाहेर काढतात. एक्झॉस्ट फॅन हे किचन मधी कुठे पण लाव शकतो, पण चिमणी हे नेहमी गॅसचा वर लावण्यात येति, आणि चिमणीचे अंतर २६” – ३०” उंची वर बसवावी लागते.

आधुनिक जगात, प्रत्येक घरात मॉड्यूलर किचन सोबत, कॅबिनेट / स्टोरेज हेतूने स्थापित आहेत. येथे प्लॅटफॉम खाली कॅबिनेट, प्लॅटफॉम वरती कॅबिनेट, बाजूच्या भिंती असतात, भारतीय किचन मधी  जिथे तेलकट आणि मसालेदार अन्न शिजवलेले जातात, तिथे धूर / उष्णता तयार होते आणि अशुद्धी व तोडा तेलकट पण कॅबिनेट वर जमा होते. काही कालावधीत, कॅबिनेट हे थोडे पिवळे पडतात करणकी हेवी कॉम्प्लिकेटेड गॅसिस (heavy complicated gaseous) आणि धूर जे जेवण बनवताना तयार होतात ते कॅबिनेट वर जमा होतात.

प्लॅटफॉर्म वर जर कॅबिनेट नसतील तर सिलिंग किव्हा फॉल सिलिंग वर ते कण जमा होतात. या पद्धतीने फॉल सिलिंग किंवा कॅबिनेट अशुद्धीने परिणाम होतो जर एक्झॉस्ट फॅन लावला नसेल तर.

पण घर मालक यांनी चिमणी बसवली असेल तर, अशुद्धी, अन्न कण, धूर हे चिमणीचा फॅन द्वारे बाहेर काढते. चिमणी मुळे तुमचा घरचे सिलिंग खराब किव्हा नुकसान होत नाही आणि दुसऱ्या रूम मधी पण धूर जात नाही.

किचन मधी चिमणी लावण्या मुळे साफसफाई करण्याचे काम कमी होते. चिमणी १० – १२ दिवशात साफ करू शकता. पण जर किचन मधी एक्झॉस्ट फॅन असले तर आपण दररोज कॅबिनेट आणि इतर फर्निचर स्वच्छ करावे लागतात पिवळसर न होण्या सोठी. म्हणून आपण आपल्या किचन आणि किचनचे फर्निचर स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

जर तुमचा कडे दोन्ही, चिमणी आणि एक्झॉस्ट फॅन असेल, तर एक्झॉस्ट फॅन कधी नका वापरू जेवण बनवताना. 

Bathroom Vent Fans India

काही घर मालक नशीबवान असतात कि किचन मढी मोठी खिडकी असते जिथे जेवण बनवतो. असे किचन जे घर मालकांचा घरी असतात ते थोडे पैसे वाचवू शकतात, चिमणी न बसवता. घर मालक ला गरज नसते. पण दुसऱ्यां करीता ज्यांची खिडकी लहान किव्हा गॅस जवळ नसते, तर चिमणी हे उत्तम पर्याय असतो किचन चे पर्यावरण चांगले देखरेख करिता.

कार्य तुलना – चिमणी आणि एक्झॉस्ट फॅन मधी.

१ डिक्टेबल (Ductable) चिमणी = १५ एक्झॉस्ट फॅन
१ डिक्टलेस (Ductless) चिमणी = ८ एक्झॉस्ट फॅन

१ डिक्टेबल (Ductable) चिमणी तितकी एक किचन मध्ये स्थापित 15 एक्झॉस्ट फॅन म्हणून कार्ये करेल. जरी पण ती रिसायकल चिमणी असू, तरी पण ७ – ८ एक्झॉस्ट फॅन म्हणून कार्ये करेल. त्यामुळे आपण पहा १० एक्झॉस्ट फॅनची कामगिरी लेव्हल पेक्षा जास्त १ चिमणची आहे. आणि चिमणी करून ठेवली ताजा हवा ठेवतेआणि तुमच्या कुटुंबाला खूप निरोगी ठेवते.