हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.

जेव्हा कॉन्ट्रॅक्टर किव्हा इंटेरियर डिझाइन पहिल्यांदा तुमच्या घरी येतात तेव्हा ते बजेट विचारतात.

जर घर हे ५०० चौरस फूट १bhk असेल – काय इंटेरियर डिझाइनचे कल्पना निवड आणि काय टाळावे पाहिजे?

बजेट जाणून घेतले, कि सगळे वस्तू कसे बसवावे ते कळते. बजेट आणि गरज निर्णय करतात कि योजना कशी कारवी. तुमच्या गाजर प्रमाणे सगळी कामे बजेट मधी बसवतात.

इंटेरियर योजना मधी आपले बजेट नुसार नेहमी बदल होत राहतो.  उदाहरणार्थ आपले बजेट परवानगी देत नाही तर!
जर तुमि जास्त खरच केला तर ऍडजेस्ट (ADJUST) करवावे लागते. फॉल सिलिंग खर्च काढली जाऊ शकते, म्हणू त्याऐवजी POP (प्लास्टर ऑफ पॅरिस) किंवा फॉल सिलिंग आपण सामान्य पॅन्ट मधी निवड कारवी. पॅन्टचा कारच हा फॉल सिलिंग पेक्षा कमी होतो. थोडे फर्निचर सोडून, काही टेबल तयामुळे फर्निचरचे कारच कमी होईल.

कसे घर मालकांनी निर्णय करावा लागतो कि कुठे ऍडजेस्ट करावे. इंटेरियर डिझाइनच किव्हा कॉन्ट्रॅक्टर आपणस शिफारसी देऊ पण शेवटी घर मालक निर्णय घावे लागते. हे योग्यरित्या काम करण्यासाठी.

हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.