आज आपण डिझायनिंग मॉड्युलर किचनवर ६ टिप्स पाहू
हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे. (आम्ही आमच्या काँट्रॅक्टरभाई.कॉम टीम मधील "मॉड्युलर किचन" एक्स्पर्टची मुलकात घेतली. ते मॉड्युलर किचन मागील १० वर्षा पासून डिझाइन बनवतात. .) प्रश्न - मॉड्युलर किचन डिझायनिंग साठी सामान्यपणे कोणती डिझाइन किव्हा style वापरले जातात. उत्तर - मॉड्युलर किचन मधे सामान्यपाने ३ प्रकारचे असतात, C - आकार,