हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.

सर्वात अदोगर घर मालकांनी फॉल सिलिंगचे (false ceiling ) काय फायदे असतात ते समजून घ्यावे. सगळयात मोठा फायदा जो खूप लोकांना नाही माहित आहे ते म्हणजे तुमचया एअर कंडिशनचा (Air Condition) चांगला वापर होतो. फॉल सिलिंग मुले तुमच्या रूम ची उंची कमी होते तयामुळे एअर कंडिशनिंगला लहान जागेला गार करावे लागते. अर्थात मी त्या रूम बदल बोलत आहे ज्याची उंची जास्त आहे. आपण समजूया कि ऑफिस १० x १० चोरास फूट आहे, जर फॉल सिलिंग हे १ फुटाचा असेल तुमच्या प्रत्यक्ष सिलिंग चा खाली, तर त्या मुले (१० x १० x १) क्युबिक जागा कमी होते. त्याच्या मुले निश्चितपणे तुमचे इलेक्ट्रिक बिल कमी येणार. घर मधी, लिविंग रूमची उंची जास्त असलेली चांगली दिसते, पण बेडरूम ची थोडी उंची कमी करण्यास तुमि विचार करू शकता. साधारण पणे किचन मधी कोणी फॉल सिलिंग करत नाही, आणि जर तुमाला किचन मधी फॉल सिलिंग करायचे असेल तर तुमाला चिमणी / व्हेंटिलेशन बसवणे महत्वाचे आहे.

दुसरा फायदा आहे कि हझून एक थर सिलिंग वाढतो. जर तुमच्या घरची सिलिंगला डायरेक्ट (direct) सूर्यप्रकाश लागत असेल किव्हा अप्रत्यक्ष उष्णता. फॉल सिलिंग मुले तुमच्या रम मधी १ दुसरा थर मुले उष्णता थोडी कमी करते. रुमला थोडे गार ठेवते.

अतिशय कमी आणि आर्थिक खर्च फॉल सिलिंग चा Rs. १०० – Rs १५० चौरस फुट येतो. जर तूमी काही डिझाइन आणि मटेरील गुणवत्ता बदल केला तर खर्च वाढतो. डिझाइन तशी असावी कि रम मध्ये मिसळून गेली पाहिजे.

तसेच फॉल सिलिंग कॉन्ट्रॅक्टर बरोबर मुलाखत अधिक व्यावहारिक टिपा जाणून घेऊ .

प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) ह्याचा खुप पूर्वी वापर करत होते. काही गेल्या वर्षांत, जिप्सम बोर्ड हे जास्त वापर होत आहे. अदोगर एकदम साधारण लाकूड वापरत होते, अता चांगल्या गुणवत्ताचे लाकूड वापरता साधारणपणे.

इतर मोठा फायदा, त्याऐवजी रूम मध्ये 1 किंवा अधिक ट्यूब लाइट लावणाय पेक्ष्या , तुम्हला उच्च दर्जाचे LED लाईट चा वापर करता येतो. LED लाईट कमी ऊर्जा वापर करते आणि तयातून पण ते वर्षे आणि वर्षे चांगले काम करतात. या प्रमाणे तुमाला इंडिरेक्ट (indirect) लाईट मिळते. तुमि LED लाईट फॉल सिलिंगच्या आत बसवू शकता विविध कोपऱ्यात तुमच्या घरा मधी आणि लाईट चा वापर पाहिजे तेव्हडा करता येतो.

हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.