थोडीशी माहित फॉल सिलिंग बद्दल
हा आर्टिकल इंग्रेजी , हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे. सर्वात अदोगर घर मालकांनी फॉल सिलिंगचे (false ceiling ) काय फायदे असतात ते समजून घ्यावे. सगळयात मोठा फायदा जो खूप लोकांना नाही माहित आहे ते म्हणजे तुमचया एअर कंडिशनचा (Air Condition) चांगला वापर होतो. फॉल सिलिंग मुले तुमच्या रूम ची उंची कमी होते तयामुळे एअर